Nehodí se? Vůbec nevadí! Zboží můžete vrátit až do 30 dní
S dárkovým poukazem nešlápnete vedle. Obdarovaný si za dárkový poukaz může vybrat cokoliv z naší nabídky.
Až 30 dní na vrácení zboží
अनेकतेमध्ये आहे एकतेची शक्ती
विचार करा, एका थेंबाने, एका नदीच्या पाण्याने किंवा एकाच पावसामुळे सागर निर्माण होऊ शकेल का? एकाच रंगाने कधी इंद्रधनुष्य बनू शकेल का? एकाच मोत्याची माळ होईल का? एकाच सुराने कधी संगीत निर्माण होईल का?
नाही ना? तुम्ही म्हणाल, 'असं होणं शक्यच नाही'. मात्र त्या एका सुरात अनेक सूर मिसळले गेले आणि त्यांचा योग्य समन्वय साधला गेला तर अशा सुरांच्या संगमाने एक सुरेल सरगम किंवा संगीत निर्माण होते. त्याचप्रमाणे समूहात कार्य केल्याने संघाच्या शक्तीने त्या संघाच्या एकत्वाच्या जोरावर मोठमोठी आणि अशक्यप्राय वाटणारी कामे अतिशय कमी वेळात यशस्वीपणे पूर्णत्वास जाऊ शकतात.
सदर पुस्तक अगदी हाच उद्देश साध्य करण्यास सक्षम आहे. यात तुम्ही जाणून घ्याल
मग, आता वाट कसली पाहताय? चला, तुमच्या टीमबरोबर बसून हे पुस्तक वाचायला सुरुवात करा.
Ahoj! Jsem Libroamiko, tvůj knižní rádce.
Jak ti můžu pomoct?